शाळेची माहिती

 

Location


शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, आनंदनगर नवेगाव (कॉम्पलेक्स)

ता. जि. गडचिरोली

शाळेचे नाव- शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा गडचिरोली

(संपुर्ण महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागातील इंग्रजी माध्यमातील एकमेंव ISO प्रमाणित आश्रमशाळा)

आदिवासी विकास विभागाचे नाव - अपर आयुक्त आदिवासी विकास नागपूर

प्रकल्पाचे नाव- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली

 

1.

शाळेची स्थापना

:

०२ मे २००६

2.

शाळा मान्यता प्राप्त झाल्याचा आदेश क्रमांक व दिनांक

:

क्र.शाआशा-२००४/प्रक्र-१०२/का-१३ आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक :- २१ ऑगष्ट २००४

3.

शाळेची सुरुवात

:

१२ जून २००६

4.

शाळेला प्राप्त झालेल्या जागेचे क्षेत्रफळ

:

३.०० हेक्टर (७.५ एकर) ३०,०००चौ.मीटर

5.

जमीनीचा भूमापन क्रमांक

:

गट क्रमांक २३९/ १

6.

बांधकामाचे क्षेत्रफळ

:

१५२५५ चौ. मीटर

7.

वापराचे प्रयोजन

:

निवास + शेक्षणिक

8.

बांधकामाची किमत

:

रु. २६.६७ कोटी

9.

बांधकाम ठेकेदाराचे नाव

:

सुधिर गाडगे, अमरावती

10.

संस्थेचे बांधकाम सल्लागार

:

देवरे-धामणे आर्कीटेक्टस नाशिक

11.

बांधकाम सुरू झाल्याचा दिनांक

:

फेब्रुवारी २०११

12.

बांधकाम पूर्ण करण्याचा दिनांक

:

३० मार्च २०१३

 

          (सदर शाळा ही सत्र २०११-१२ पर्यंत भाड्याच्या इमारतीत होती, तिथे जागेची खुपच कमतरता होती त्यामुळे मा. प्रकल्प अधिकारी, ए. आ. वि. प्र. गडचिरोली यांचे मौखिक सुचनेनुसार ऑगष्ट २०१३ ला शालेय इमारतीचा, मुलांच्या वसतिगृहाचा, भोजन कक्ष तसेच कर्मचारी वसाहतीचा काही भाग तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेण्यात आला.)


No comments:

Post a Comment